कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या वतीने देशाच्या व बाजार समितीच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन.