कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने शेतकऱ्यांच्या वाहनातुन येणाऱ्या शेतमालाचे व कडब्याचे अचुक वजण होणे करिता मुख्य बाजार आवारामध्ये 60 मे.टन क्षमतेचा व गट नं 1398/2 येथे 60 मे.टन क्षमतेचे असे दोन वजनकाटे बसविलेले आहेत.