सुविधा

गोदाम

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा बाजार भावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांचा शेतमाल सुरक्षितरित्या साठवणुकीकरिता कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने मुख्य बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित साठविण्याकरिता 2000 मे.टन व 1000 मे.टन क्षमतेचे असे दोन गोदाम उभारलेले आहेत.