कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने मुख्य बाजार आवारामध्ये 96 किलो व्हॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे.