सुविधा

चाळणी यंत्र

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मुख्य बाजार आवारामध्ये चाळणीयंत्रामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल चांगला प्रतिचा तयार होतो व त्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळतो.