सुविधा

इतर

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे मुख्य बाजार व उपबाजार आवार वैराग येथे अंतर्गत पक्के रस्ते, गटारी, हायमास्ट दिवे,शॉपींग सेंटर,वाळवण शेड, पोस्ट ऑफिस, वॉटर कुलर, थ्री फेज लाईन इ. सुविधा बाजार परिसरातील घटकासाठी केलेल्या आहेत.