कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे मुख्य बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या सोईकरिता शेतकरी निवास बांधकाम केलेले आहे.