कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने तालुक्यातील व आसपसच्या तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांचे नाशवंत मालाची गैरसोय लक्षात घेता सदरची गैरसोय दुर होणे करिता बाजार समितीने स्वत:च्या मालकीचे 2000 मे.टन , 1000 मे.टन, 1000 मे, टन क्षमतेचे असे तीन शितगृह बांधले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल साठवणूकीचा व शेतमालास योग्य भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे,