कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने मुख्य बाजार आवारामध्ये शेतमालाच्या व इतर वस्तुंच्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्याकरिता एकुण 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे शेतकरी, आडत्ये, व्यापारी व इतर बाजार घटक यांचे नुकसान टळणार आहे.