शेतकऱ्यांच्या शेतमालाचा बाजार भावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांचा शेतमाल सुरक्षितरित्या साठवणुकीकरिता कृषि उत्पन्न बाजार बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य बाजारभाव मिळणेसाठी बाजार समितीने शेतमाल लिलावासाठी मुख्य बाजार आवारामध्ये मुख्य ठिकाणी भव्य असे (22*100 चौ फुट) सेल हॉल उभारलेले आहे.