सुविधा

शेतमाल तारण कर्ज योजना

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मुख्य बाजार आवारामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बाजारभाव कमी झाल्यानंतर विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेमध्ये ठेवुन बाजारभाव वाढ झाल्यानंतर तो विक्री करुन स्वत्:चे आर्थिक्‍ नुकसान टाळू शकतो.