कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे मुख्य बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या सोईकरीता गांडूळ खत प्रकल्प उभारलेला आहे. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खत उपलब्ध होत असून पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे.