उपक्रम

कोविड उपाय योजना व मदत

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने मुख्य बाजार आवारामध्ये फळे व भाजीपाला विभागात कोविड रुग्णांकरिता १०० बेडचे सर्व सेवा व सुविधा युक्त व्यवस्था असतो केअर सेंटरची उभारणी केली होती त्यास रुपये १६ लाख १०० २०० इतका खर्च बाजार समितीने केला आहे. महाराष्ट्र शजन्ययोः पादशानुसार मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व मा. पंताहाय्यता निधी या करिता प्रत्येकी १ लाख सहाय्यता निधी बाजार समितीच्या माध्यमातुन करण्यात आलेला आहे.

कोरोनोच्या महामारीत सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मवीर डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी मधील डेडिकेटेड कोविड के अर हॉस्पिटल(डी.सी.एच.) साठी कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने २५ लाख रुपये आर्थिक मदत केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या बाजार समितीचे गोर-गरीब, गरजू घटकांसाठी जिवनावश्यक अन्न-धान्याचे ४ हजार किटस्चे वाटप करण्यात आले. त्याकरिता २० लाख रुपये खर्च बाजार समितीच्या माध्यमातुन केलेला आहे.