कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी प्रशासकीय इमारत
कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी बाजार आवार

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी

दक्षिणोत्तर भारताच्या लहान मोठ्या पेठाशी सचोटीने व्यापार करणारी व मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराशी विनटलेली शेतकरी व व्यापारी यांची एकमेव विश्वासपात्र पेठ म्हणजेच कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे पंडीत जवाहरलाल नेहरु प्रिन्सिपल मार्केट यार्ड बार्शी. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके व मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यातुन उदा. लातूर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतमाल विक्रीसाठी बार्शी बाजार समिती मध्ये येतो. येथे शेतमालाला मिळणारा योग्य व किफायतशिर बाजार भाव, योग्य व अचुक वजन व शेतमालाची ताबडतोब मिळणारी पट्टी यामुळे बार्शी बाजार समितीचा नावलौकीक अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी, कडधान्य, तेलबिया यांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाची व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. विजय विठ्ठल राऊत

मुख्यप्रशासक

श्री. शाहुराजे संतोष निंबाळकर

प्रशासक

श्री. ओंकार नानासाहेब धायगुडे

प्रशासक

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स